Wednesday, August 20, 2025 05:18:54 PM
विधानभवनात गुरुवारी सायंकाळी दोन पक्षात तुफान हाणामारी झाली. बुधवारी, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद-विवाद झाला.
Ishwari Kuge
2025-07-18 08:57:16
रविवारी प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला. यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली की, 'तुमची जी विधान भवनमध्ये टीम आहे, त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला सांगा'.
2025-07-14 15:41:40
शनिवारी, जयंत पाटील यांनी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मंगळवारी, जयंत पाटील शरद पवारांकडे राजीनामा सुपूर्द करणार आहेत. यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
2025-07-13 08:39:41
महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी राजीनामा दिला आहे.
2025-07-12 12:53:39
वर्धापनदिनानिमित्त शरद पवार गटाकडून पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले.
Apeksha Bhandare
2025-06-10 21:15:42
पुण्यातील 1 नाही, 2 नाही तर तब्बल 100 मनसे कार्यकर्त्यांनी पक्ष सोडल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना जबरदस्त धक्का बसला आहे.
2025-06-01 16:51:48
शरद पवार गटामध्ये सर्व काही अलबेल नाही आहे. शरद पवार गटामध्ये कोणत्याही क्षणी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
2025-04-20 19:27:30
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून राज्यभर खळबळ
Manoj Teli
2025-02-15 10:17:52
दिन
घन्टा
मिनेट